आमची कर्ज सेवा
सभासदांच्या विविध आर्थिक गरजांसाठी सुलभ कर्ज सुविधा, परवडणारे व्याजदर, पारदर्शक प्रक्रिया आणि विश्वासार्ह सहकारी व्यवस्थापन.
जामिनकी कर्ज
कर्ज मर्यादा १ लाख
व्यवसाय कर्ज
कर्ज मर्यादा
रु.५० लाख - १२.५० %
रु. ५१ लाख ते ७५ लाख - ११.५० %
कॅश क्रेडिट / ओडी कर्ज
कर्ज मर्यादा ३६ लाख
घर तारण कर्ज
कर्ज मर्यादा
रु.५० लाख - १२.५० %
रु. ५१ लाख ते ७५ लाख - ११.५० %
सोने दागिने तारण कर्ज
कर्ज मर्यादा ४० लाख
मुदत ठेव तारण कर्ज
कर्ज मर्यादा कर्ज मर्यादा नाही
गृह कर्ज ( नवीन बांधकाम )
कर्ज मर्यादा
रु.५० लाख - १२ %
रु. ५१ लाख ते ७५ लाख - ११ %
सोने दागिने तारण कर्ज ( सी. सी )
कर्ज मर्यादा ४० लाख
मुदत ठेव तारण कर्ज ( सी.सी )
कर्ज मर्यादा कर्ज मर्यादा नाही
वाहन तारण कर्ज
कर्ज मर्यादा ४० लाख
शैक्षणिक कर्ज
कर्ज मर्यादा २५ लाख
मुदत ठेव तारण कर्जावरील व्याजदर हा संबंधित मुदत ठेवीच्या प्रचलित व्याजदरापेक्षा २.००% अधिक आकारला जाईल.
आमच्या ठेव सेवा
आकर्षक व्याजदर, सुरक्षित ठेव योजना, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह आर्थिक भविष्य.
मुदत ठेव
कालावधी ३१ दिवस ते 90 दिवस
मुदत ठेव
कालावधी ९१ दिवस ते १८० दिवस
मुदत ठेव
कालावधी १८१ दिवस ते ३६५ दिवस
मुदत ठेव
कालावधी १३ महिने ते १८ महिने
मुदत ठेव
कालावधी १९ महिने ते २४ महिने
मुदत ठेव
कालावधी २५ महिने ते ३६ महिने
आवर्त ठेव
कालावधी १२ महिने
आवर्त ठेव
कालावधी १३ महिने ते २४ महिने
आवर्ती ठेव
कालावधी २५ महिने ते ३६ महिने
कायम बचत ठेव
कालावधी ठेव कालावधी नाही
बचत ठेव
कालावधी ठेव कालावधी नाही
दाम दुप्पट ठेव
कालावधी ९८ महिने
आमच्या योजना
सभासदांच्या सुरक्षित बचतीसाठी, आकर्षक व्याजदर, नियमित उत्पन्न, पारदर्शक अटी आणि उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी विश्वासार्ह पर्याय.
मासिक मिळकत योजना
कालावधी २५ महिने ते ३६ महिने
मुदत पूर्ण झाल्यानंतर मिळणारी रक्कम ₹१,००,०००
लखपती ठेव योजना
मासिक भरणा ₹ ८,१००
कालावधी १२ महिने
लखपती ठेव योजना
मासिक भरणा ₹ ३९००
कालावधी २४ महिने
लखपती ठेव योजना
मासिक भरणा ₹ २,४७५
कालावधी ३६ महिने
लखपती ठेव योजना
मासिक भरणा ₹ १,८००
कालावधी ४८ महिने
लखपती ठेव योजना
मासिक भरणा ₹ १,३८५
कालावधी ६० महिने
आपल्या मुलांच्या शिक्षण व लग्न कार्यासाठी त्यांच्या वयानुसार सदर योजना एक रक्कम गुंतवा व वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १ लाख मिळवा.
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) १ वर्ष
ठेव रक्कम ₹ २२,१००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) २ वर्ष
ठेव रक्कम ₹ २४,१००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) ३ वर्ष
ठेव रक्कम ₹ २६,३००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) ४ वर्ष
ठेव रक्कम ₹ २८,८००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) ५ वर्ष
ठेव रक्कम ₹ ३१,५००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) ६ वर्ष
ठेव रक्कम ₹ ३४,४००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) ७ वर्ष
ठेव रक्कम ₹ ३७,६००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) ८ वर्ष
ठेव रक्कम ₹ ४१,१००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) ९ वर्ष
ठेव रक्कम ₹ ४४,९००
कालावधी १८ वर्ष
बालविकास ठेव योजना
वय (वर्षे) १० वर्ष
ठेव रक्कम ₹ ४९,१००
कालावधी १८ वर्ष