अमृतवेल नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे.

"आपल्या बचतीला सुरक्षितता, गरजांना विश्वासार्ह कर्ज – प्रगतीकडे एक पाऊल."
अमृतवेल पतसंस्था हि संस्था दि. १४ फेब्रुवारी १९९७ रोजी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बबनराव दशरथ हांडे यांच्या नेतृत्वाखाली फळ व्यापारी वर्गाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन करण्यात आली. फळ व्यवसायाशी संबंधित व्यापारी, विक्रेते, लहान उद्योजक आणि सर्वसामान्य सभासदांना बचत, ठेवी, कर्ज सुविधा व आर्थिक मार्गदर्शन उपलब्ध करून देत संस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत सभासदांच्या गरजा ओळखून आधुनिक व सुरक्षित आर्थिक सेवा देण्याचा संस्थेचा कायम प्रयत्न राहिला आहे.
अधिक वाचा..
about image

“सभासदांचा विश्वास – आमची खरी ताकद”

सभासद, ठेवी, कर्ज आणि शाखांमधून घडलेली प्रगती

२४१६ + एकूण सभासद
२३ + कोटी एकूण ठेवी
११ + कोटी एकूण गुंतवणूक

आमच्या सेवा

सभासदांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी समर्पित सेवा, परवडणारी कर्जे, सुरक्षित बचत योजना, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह सहकारी व्यवस्थापन.

जामिनकी कर्ज

जामिनकी कर्ज

१२.५०% व्याजदर

कर्ज मर्यादा १ लाख

व्यवसाय कर्ज

व्यवसाय कर्ज

१२.५०% व्याजदर

कर्ज मर्यादा रु.५० लाख - १२.५० %
रु. ५१ लाख ते ७५ लाख - ११.५० %

कॅश क्रेडिट / ओडी कर्ज

कॅश क्रेडिट / ओडी कर्ज

१२.५०% व्याजदर

कर्ज मर्यादा ३६ लाख

घर तारण कर्ज

घर तारण कर्ज

१२.५०% व्याजदर

कर्ज मर्यादा रु.५० लाख - १२.५० %
रु. ५१ लाख ते ७५ लाख - ११.५० %

आपल्या मुलांच्या शिक्षण व लग्न कार्यासाठी त्यांच्या वयानुसार सदर योजना एक रक्कम गुंतवा व वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १ लाख मिळवा.